Dictionaries | References

गोफ

   
Script: Devanagari

गोफ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
gōpha m An ornament for the neck. It is of gold, silver, twisted silk &c. 2 Applied, hence, to a braided whip, platted cord or tie, or to a stout twist gen.

गोफ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An ornament for the neck. A plaited cord.

गोफ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जाड दोरांची विणलेली रचना   Ex. त्याने हातात लाल दोर्‍याचा गोफ बांधला होता.

गोफ     

 पु. १ गळयांत किंवा कमरेस घालावयाचा एक दागिना ( सोने , चांदी , वळीव रेशीम यांचा ). २ विणलेला चाबूक , दोरी , बंद ; चांगला वळीव जाड दोरा . ३ कमरेचा करगोटा . ४ एक खेळ ; निरनिराळे दोरीचे पदर घेऊन अनेकजण टिपर्‍या खेळत त्यांचा गोफ विणतात तो ; पौराणिक नाटकांतून कृष्णलीलेंअ असे गोफ गोप - गोपी रंगभूमीवर विणीत . गोपालकृष्णा आतां आपण गोफ खेळूं . - रासक्रीडा २१ . [ सं . गुफ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP