Dictionaries | References

गोरूं आनि चेर्डु परक्‍या हातांतु घालनये

   
Script: Devanagari

गोरूं आनि चेर्डु परक्‍या हातांतु घालनये     

(गो.) गुरू आणि मुलगी ही परक्‍याच्या हाती देऊ नये. त्‍यांची आबाळ व्हायची हे ठरलेलेच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP