Dictionaries | References ग ग्रंथिका Script: Devanagari See also: ग्रंथि Meaning Related Words ग्रंथिका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ गांठ . २ लांकडावरील गुळुंब ; गांठ . ३ वेत , बोरू यांची गांठ , संधि , पेरें . ४ ( ल . ) शरीराचे सांधे . ५ बंधन ; संबंध ; नातें ; लागाबांधा ( लग्न इ० चा ). ६ ( ल . ) घोंटाळा ; गुंतागुंत ; गळफाटा ; फासटा ; गुंतविण्याचें , गोंवण्याचें कोणतेंहि कारण जसें :- मोह - माया - संशय - अज्ञान - ग्रंथि . मा मी विश्वेश्वर भेटे । आणि जीवग्रंथी न सुटे । - ज्ञा १८ . १४०४ . ७ गळूं ; उठाणू ; वाघणा . ग्लँड या इंग्रजी शब्दास प्रतिशब्द . [ सं . ग्रथ = बांधणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP