Dictionaries | References घ घड Script: Devanagari Meaning Related Words घड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun केळम्याक लागपी केळ्यांचो घोस Ex. ताणें दोन केळ्यांचे घड विकत घेतले MERO MEMBER COLLECTION:केळें ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmথোক benকাঁদি gujલૂમ hinहत्था kasکیلہٕ ترٛونٛگ malവാഴക്കുല mniꯂꯐꯥꯡ oriକାନ୍ଦି sanकदलीस्तवकः tamவாழைத்தார் telఅరటిగెల urdگَھونڑ , گَھور , گَھود घड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. साखर आणि दूध ह्यांचा घड चांगला बनतो or जमतो. घड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A bunch. Concord. A band, a body or party. घड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. घोस , जुडगा , लोंगर . घड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun केळ्यांचा एक गुच्छ Ex. शेटजीने केळींचा एक घड विकत घेऊन भिक्षूकांना वाटला. MERO MEMBER COLLECTION:केळे ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmথোক benকাঁদি gujલૂમ hinहत्था kasکیلہٕ ترٛونٛگ kokघड malവാഴക്കുല mniꯂꯐꯥꯡ oriକାନ୍ଦି sanकदलीस्तवकः tamவாழைத்தார் telఅరటిగెల urdگَھونڑ , گَھور , گَھود See : घोस घड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( फळांचा ) गुच्छ ; घोंस ; लोंगर . का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु । - ज्ञा १८ . ९६८ . २ आकार ; डौल ; घाट . बाप विंदानीं हृषीकेश । तेणें घड कळास मेळविला । - एभा २८ . ६९६ . ३ ( ल . ) वृषण . ४ चार पांच वाटया जडून कोशिंबिरी , चटण्या इ० ठेवण्याचें तबाकासारखें केलेलें पात्र , पाळें . चांदीच्या वाटयांचा घड मध , तूप व साखर ठेवलेला . - ऐरापुप्र ८ . ४१३ . ५ टोळी ; जमाव ; झुंड . राक्षसांचे घड घड । कांपले हो तधवां । ६ ( कों . ) जुळणी ; मिश्रण ; मिलाफ ; ऐक्य ; बनाव . ७ ( ल . ) सख्यभाव ; सलोखा . साखर आणि दूध यांचा घड चांगला जमतो . ८ ( सामा . ) समुदय ; जूट ; जुडगा . [ सं . घट ; प्रा . घड ] Related Words घड पाताळ घड काळजाचा घड काळिजाचा घड मंगल घड नक्षत्रांचा घड द्राक्षांचा घड کیلہٕ ترٛونٛگ आखा कदलीस्तवकः কাঁদি କାନ୍ଦି લૂમ வாழைத்தார் అరటిగెల വാഴക്കുല ਗੁੱਛਾ काइँयो থোক हत्था घडावलें घोसुलें शिफटें घडघोंस घडबड धाल शिंपटी शिंपटें शिपट शिपटें शिपूट घडघडां अंगुर घडघोसाळी घडबडणें झुमकदोडकें शिंपूट घडुलें घडमाळ घडघड कात्रो घडवट घडारणें लोंगर लोंबट बेहळा मांदोडा मांदोडी मांदोळा शिंपट लोंबड लोंबण नवद्रिगर पदरी नाहीं पडली, द्राक्षें आंबट झालीं शिपटी शेल कावण अलगणें घाड दादड अंगूर गुच्छक कालें उजागरा घूड सूय गोंड उजागर तडतडां गोंडा गुच्छ घडणें घडा घोंस मिरी तडतड घस घोस ड केळ काळीज दांडा दु तार ति હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP