Dictionaries | References

घमेलें

   
Script: Devanagari

घमेलें     

 न. १ लोखंडी पाटी , टोपली , तगारी . २ आगगाडीच्या रुळांखालीं आधार देण्याकरितां पालथी घातलेली लोखंडी जाड तगारी , एका स्लीपरखालीं ह्या दोन्ही बाजूस दोन असतात . ३ घम ; ढेपाळें . [ सं . घर्म = कढई + आलय ; प्रा . घम्म + आलय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP