Dictionaries | References घ घागरमाळा Script: Devanagari See also: घागरमाळ , घागुरमाळ , घागुरमाळा Meaning Related Words घागरमाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( हत्ती , बैल इ० प्राण्यांच्या गळयांत घालावयाची ) घुंगुरांची माळ ; गळघांटी . कीं ते कृष्णपक्षींची रजनी । चंद्रशोभा उदेली दशनी । घागरमाळांचे मणी । तारागणें कीं ॥ - कथा ४ . ९ . ४१ . शिवराम शिंग घेऊन येतो व मोतद्दारास घागरमाळा वाजवावयाची खुणेनें आज्ञा देतो . - बाळ २ . १५५ . २ ( सामा . ) मोठी घागर्यांची माळ . मखरीं लोंबती घागरमाळा । - अमृतसुदामचरित्र पृ . ३४ . [ घागरी + माळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP