Dictionaries | References

घाण

   
Script: Devanagari
See also:  घाणा , घाणी

घाण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वायट वास   Ex. सेगीत न्हाय नाशिल्ल्यान ताचे कुडीक घाण मारता
HYPONYMY:
घाण लुगटुको हिंवळाण कानुट्टाणी
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हिंवसाण खातसाण घामसाण गुठ्ठाण भातसाण बुरसटाण कुसट्टाण दुदसाण हिंवळाण दर्बटाण खंवटाण
Wordnet:
asmদুর্গন্ধ
bdमोनामनाय
benদুর্গন্ধ
gujગંધ
hinदुर्गंध
kanದುರ್ನಾತ
kasگانٛد
malദുര്ഗന്ധം
marघाण
mniꯅꯝꯊꯤꯕ꯭ꯃꯅꯝ
nepदुर्गन्ध
oriଦୁର୍ଗନ୍ଧ
panਮੁਸ਼ਕ
sanदुर्गन्धः
tamநாற்றம்
telదుర్గంధము
urdبدبو , سڑانڈ , خراب بو
noun  कोणाय कडल्यान कसलेंय रीण घेवपा खातीर ताचे कडेन कसलीय वस्तू दवरपाची क्रिया   Ex. ह्या वेळार आमी घाण दवरून कांय पयशे लागीं करूंक येतात
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবন্ধক
bdबन्दक
benবন্ধক
hinबंधक
kanಗಿರವಿ
kasبَنٛد , گِروی
malപണയം
marगहाण
mniꯕꯟDꯥꯟ꯭ꯊꯝꯕ
nepबन्धकी
oriବନ୍ଧକ
panਗਹਿਣੇ
sanन्यासः
telకుదువ
urdگروی , بندھک , رہن
noun  खंयचीय वस्तू कुसतकच येवपी वास   Ex. खंय सावन घाण येता खबर ना
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कुसट्टाण
Wordnet:
asmগেলা গোন্ধ
bdगेसाव
benপচা গন্ধ
hinसड़ायँध
kanಗಬ್ಬುನಾಥ
kasہۄژَن مُشِک
malചീഞ്ഞ നാറ്റം
marदुर्गंधी
oriସଢ଼ାଗନ୍ଧ
panਸੜਹਾਂਦ
tamதுர்நாற்றம்
telకంపు
urdسڑاند , تعفن , سڑنے کی بد بو

घाण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Pertaining to or connected with in some remote way.

घाण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An offensives smell; stench, fœtor. Any thing nauseous and disgusting. A term of reviling-used to persons and things. Disorder, derangement (of an account, of affairs): plight, pickle, mess (of persons or things).
घाण येणें   To stink in one's nostrils.
घाणट   Stinking. Disgusting, nauseous, loathsome.
घाणणें, घाणवणें, घाणावणें v i   To stink: also to smell strongly.
घाणवट  f  A stinking place: also any stinking stuff or material.

घाण     

ना.  उग्र वास , घाणेरडा वास , दुर्गंध , दुर्गंधी , दर्प , वाशेरा ;
ना.  उकिरडा , कूडा , केरकचरा , चिखल , राडा , रेंदा .

घाण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वाईट वास   Ex. भाजी सडल्याने घाण येऊ लागली
HYPONYMY:
दुर्गंधी
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दुर्गंधी दर्प दुर्गंध
Wordnet:
asmদুর্গন্ধ
bdमोनामनाय
benদুর্গন্ধ
gujગંધ
hinदुर्गंध
kanದುರ್ನಾತ
kasگانٛد
kokघाण
malദുര്ഗന്ധം
mniꯅꯝꯊꯤꯕ꯭ꯃꯅꯝ
nepदुर्गन्ध
oriଦୁର୍ଗନ୍ଧ
panਮੁਸ਼ਕ
sanदुर्गन्धः
tamநாற்றம்
telదుర్గంధము
urdبدبو , سڑانڈ , خراب بو
noun  घ्राणेंद्रियाला, डोळ्यांना न आवडणारी ओंगळ वस्तू   Ex. अंगणात किती घाण पडली आहे
See : घाणेरडा, मळ

घाण     

 स्त्री. चुन्याची घाणी , घाणा . [ प्रा . दे . घाण ; म . घाणा ; का . गाण ] घाणेंकार - पु . ( गो . ) चरकवाला ; तेल पिळणारा ; घाणा चालविणारा .
 स्त्री. १ वास ; गंध . जैसे खालारा धांवे पाणी । भ्रमर पुष्पचिये घाणीं । - ज्ञा १८ . ४८१ . २ दुर्गंध ; दुर्गंधी ; नाकाला न आवडणारा वास ; दर्प ; ओरढाण . ३ घ्राणेंद्रियाला , डोळयांना न आवडणारी ओंगळ वस्तु ; केरकचरा ; खेड ; रेंदा ; राडा . अंगणांत घाण पडली ती काढून टाक . ४ ( तिरस्कार्थी ) घाणेरडा , वाशेरा , घाणेरा मनुष्य , पदार्थ . हा धोतरजोडा आठ हात ! ही घाण मला नको . ५ ( कामांतील , हिशेबांतील घालमेल ; घोटाळा ; अव्यवस्था ; गफलत ; गोंधळ ; भानगड ; ( मनुष्यांचा , कामांचा ) घप्पाघोळ ; हबेलंडी ; गळहाटा ; दुर्दशा ; फजिती ; ( पदार्थांचा ; सामानाचा ) चिवडा ; विचका ; बचबच ; चबढब . कामाची सगळी घाण केलीस . - विवि १० . ५ - ७ . १२९ . - विक्षिप्त ३ . १६८ . ६ एखाद्या व्यवहारासंबंधीं अवशिष्ट खटलें , काम , बाकी . मागील घाण काढून टाका , नंतर दुसरा पैका घ्या . - उदा . छी : ! थू : ! तिरस्कार , चीड , त्रास , मत्सर यांचा वाचक शब्द . [ सं . घ्राण = नाक ; प्रा . घाण ; फ्रें . जि . खन ] ( वाप्र . )
०येणें   दुर्गंध येणें ; वाईट वास मारणें . घाणणें , घाणवणें , घाणावणें - अक्रि . वाईट घास येणें ; वास मारणें ; उग्र वास , दर्प येणें . हरिकथा विरहित जें वदन । तें केवळ मद्यप्याचें भांडे जाण । विषय कृमी परिपूर्ण । निंदा दुर्गंधीनें घाणतसे । - जै ४२ . ७ . सामाशब्द -
०माकड  न. ( ना . ) शिमग्याच्या दिवसांत जमीनींत एक साधारण उंच खांब रोंवून व त्याच्यावर एक आडवा दांडा ठेवून त्या दांडयाच्या दोन टोकांवर मुलें अथवा माकडें बसवून फिरविण्यासाठीं केलेली रचना . [ घाणा + माकड ]
०कढा वि.  खवट ; वासाळ ; घाण मारणारें ; योग्य मर्यादेपलीकडे कढवल्यानें वास मारणारें ( तूप ; भात इ० ) [ घाण + कढणें ] घाणट , घाणवट - वि . १ दुर्गंधयुक्त ; वाईट वास मारणारा ; घाणेरा . २ ( ल . ) बीभत्स ; ओंगळ ; किळस , तिटकारा , शिसारी आणणारा . [ घाण + ट , वट प्रत्यय ]
०वट   वटा - स्त्री . १ घाणा . २ ( तेलाचा ) घाणा ज्या जागेवर असतो ती जागा . [ घाणा + वट - टा = ओटा ]
०वड  स्त्री. ( माण . ) उंसाचा रस सांठविण्याचें भांडें ठेवण्याकरितां आणि पिळलेलीं चिपाडें घेण्याकरितां मनुष्यास बसण्यासाठीं केलेलें डबरें . [ घाणा + वाटी ; प्रा . दे . वट्ट = पेला ]
०पाणी  न. वाईट , घाणेरडें पाणी ; गढूळ पाणी ; मोरीचें पाणी .
०यारॉ  पु. ( गो . ) दुर्गंधयुक्त पानांची एक वनस्पति ; घाणेरी . - वि . घाणेरडा ; घाणेरा . [ घाणेरा ]
०वट  स्त्री. १ ( प्रां . ) घाणीची , दुर्गंधयुक्त जागा . २ घाण येणारी , घाणेरडी वस्तु , पदार्थ . - वि . घाणट पहा .
०वास  पु. दुर्गंध ; वाईट वास . घाणीचा - वि . १ वास , स्वाद , लज्जत असलेला . २ ( ल . ) एखाद्याशीं दूरचा संबंध असलेला ; लांबच्या नात्याचा . हा हिचे घाणीचा आहे . = आश्रितत्वादि संबंधविशिष्ट आहे . घाणेरडा , घाणेरा , घाणेल , घाणेला - वि . १ दुर्गंधी , वाईट वास येणारा ; वास मारणारा ; वाशेरा . २ मलिन ; घामट ; गलिच्छ ; किळसवाणा ; ओंगळ ; शिसारी , ओकारी , तिटकारा उत्पन्न करणारा ( पदार्थ , काम , कृति , मनुष्य ). पांडव किमपि न वदती तूं वदसि सभेंत शब्द घाणेरे । - मोसभा ४ . ८६ . ३ खंवचट ; कुटाळ ; कुचाळ ( मनुष्य , भाषण ). ४ गदळ ; लुच्चा ; शिटाऊ ; फटलंडी ; पाटीतलें मांस ; बदफैल ( मनुष्य ) [ घाण ]

घाण     

घाण येणें
दुर्गंध सुटणें
दर्प येणें
अप्रिय वास येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP