Dictionaries | References

घुस्मारणें

   
Script: Devanagari

घुस्मारणें     

स.क्रि.  मारणें ; घुसमटून मारणें ; खुर्दळून ठार करणें . येणें गोपाळें चाणूर घुस्मारिला । - दावि २० . [ अर . घुस्स = गळा दाबणें , कोंडमारा करणें ; घुसणें + मारणें ; तुल० घस्मर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP