Dictionaries | References घ घूर्णित Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घूर्णित A dictionary, Marathi and English | Marathi English | | : and attrib. of rolling eyes. Rate this meaning Thank you! 👍 घूर्णित Aryabhushan School Dictionary | Marathi English | | p a Rolling or revolving.घूर्णित नेत्र m घूर्णित लोचन n A rolling eye (as from intoxication, anger, &c.). Rate this meaning Thank you! 👍 घूर्णित महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ गरगर फिरविलेलें ; भ्रमविलेलें ; भ्रमण करावयास लावलेलें . २ ( ल . ) बेसावध ; धुंद . एकें घूर्णितें सावधें । - ज्ञा ११ . १२६ .०करण न. ( नृत्य ) उजवा हात बाजूस करून वाटोळा फिरवणें , डावा हात दोलित करणें , पायाचें स्वस्तिक करून त्या स्वस्तिकांतून पाय दूर करणें हा प्रकार . [ सं . ]०नेत्र ०लोचन पु. न . १ गरगर फिरणारा डोळा . २ ( ल . ) ( मद्य , क्रोध इ० कांनीं ) धुंद , लाल झालेला , तारवटलेला डोळा . - वि . १ ज्याचे डोळे गरगर फिरताहेत असा . २ ( ल . ) ( मद्य इ० कानीं ) धुंद , तारवटालेले आहेत डोळे ज्याचे असा . [ सं . घूर्णित + नेत्र , लोचन = डोळा ] Rate this meaning Thank you! 👍 घूर्णित Shabda-Sagara | Sanskrit English | | घूर्णित mfn. (-तः-ता-तं) Rolling, turning, tossing. E. घूर्ण to turn round, affix कर्त्तरि क्त. ROOTS:घूर्ण कर्त्तरि क्त Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP