Dictionaries | References घ घेपणें Script: Devanagari Meaning Related Words घेपणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ घेणें ; ग्रहण करणें . तंव आपुलिये फळीं हात । न घेपतिही । - अमृ २ . १८ . - अक्रि . २ घेतलें , ग्रासले जाणें ; वेढलें जाणें . तो कामनामात्रं न घेपे । - ज्ञा ३ . ७१ . [ घेणें ; प्रा . घे - घेप्पंत ] घेपजणें , घेपिजणें - ( घेपणें प्रयोजक ) वेढणें ; ग्रासणें . न घेपिजती सर्पी गरुड जैसे । - ज्ञा १५ . २९५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP