Dictionaries | References

घेरणें

   
Script: Devanagari

घेरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To encompass, environ, surround. 2 fig. To beset or hem in; to involve in difficulties and embarrassments. 3 To seize, oppress, overwhelm--fever, hunger, sleep &c.

घेरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To encom pass, environ, surround. To beset or hem in; to involve in difficulties and embarrassments. To seize, oppress-fever, hunger, sleep &c.

घेरणें     

उ.क्रि.  १ सर्व बाजूंनीं वेढणें ; वेढा देणें ; वेष्टेंण ; गराडा घालणें . फौजेनें त्याला चोहोंकडून घेरलें . २ ( एखाद्यास ) संकटांत गोवणें ; पेंचात आणणें ; कचाटींत सांपडविणें . हा कोण घुटमळतो आहे येथें ? स्वारील घेरलें पाहिजे . - पुण्यप्रभाव . ३ ( ताप , भूक , झोंप इ० कांनीं ) पछाडणें ; व्याकुळ करणें ; ग्रासणें . कामानें त्यास घेरलें आहे . [ सं . ग्रह ; घेर ; हिं . घेरना ; तुल० सिं . घेरणु ]

घेरणें     

घेरले ज्‍याला विपत्तीनें, तो काम करतो दसपटीनें
जो मनुष्‍य अडचणीत सापडतो त्‍याला दसपट श्रम करावे लागतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP