Dictionaries | References

घोंसाळें

   
Script: Devanagari
See also:  घोसळें , घोसाळें

घोंसाळें     

 न. १ घोसांळीचें फळ ; गिलकें ; पारोसें . २ कित्येकांच्या मतें घोसाळें हा फळांचा जातिवाचक शब्द आहे . त्याचे शिरघोसाळीं अथवा दोडकी ; तेलघोसाळी ; पारोसी घोसाळी असे अनेक प्रकार आहेत . ३ ( गो . ) दोडकें . ४ क्षुद्र पदार्थ ; बहुधा शून्य ; नास्तिवाचक . तूं पैसे मागायला जातो आहेस पण तूं त्याच्या जवळून घेणार काय ? घोसाळं !

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP