Dictionaries | References

घोघें

   
Script: Devanagari

घोघें

  न. १ घबाड ; डबोलें ; आकस्मिक सांपडलेला ठेवा , झालेला लाभ . तें एक मोठें घोघें सांपडलें . - विवि १० . ५ ते ७ . १२४ . - वि . मोठें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP