Dictionaries | References घ घोरंकार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घोरंकार A dictionary, Marathi and English | Marathi English | | Exceeding action; vehement and strenuous exertion; working with might and main; straining every nerve; employing every means; adopting every wild speculation and every hare-brained scheme. Ex. त्यानें घोरंकार करून घर बांधलें, विहीर खणली, लग्न केलें &c. Pr. असत्याचे विकार नसत्याचे घोरंकार. Rate this meaning Thank you! 👍 घोरंकार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Exceeding action; vehement and strenuous exertion; adopting every wild speculation and every hare-brained scheme. Rate this meaning Thank you! 👍 घोरंकार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुअव . ( एखाद्या कार्याबद्दलचा ) पराकाष्टेचा प्रयत्न , खटाटोप ; नेटाचा , आवेशाचा यत्न ; अनेक प्रकारची उलाढाल , साहस ; हिकमत इ० . त्यानें घोरंकार करून घर बांधलें , विहीर खणली , लग्न केलें . [ घोर + आकार किंवा कार = यत्न , उद्योग ] म्ह० असत्याचे विकार नसत्याचे घोरंकार = ज्याच्या जवळ साधनांची विपुलता आहे त्यांचें कार्य सहज सिध्दीस जातें परंतु ज्याच्या जवळ कांहींच साधन नाहीं त्याला कार्य शेवटास नेण्यास फार खटाटोप करावा लागतो . Rate this meaning Thank you! 👍 घोरंकार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | असत्याचे विकार, नसत्याचे घोरंकार ज्याच्याजवळ काही माया असते त्याला ती सांभाळण्याची काळजी असते व ज्याजवळ काही नसते तो देखील पैशाच्या अभावी मोठ्या फिकीरीत असतो. म्हणजे दोन्हीकडूनहि काळजीच. तु०-असून अडचण, नसून खोळंबा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP