Dictionaries | References

चंचुप्रवेश

   
Script: Devanagari

चंचुप्रवेश     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A slight entrance into or hold upon, lit. fig. Pr. चं0 चं0 करणें To get a finger in.

चंचुप्रवेश     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A slight entrance into or hold upon.
चं० करणें   To get a finger in.

चंचुप्रवेश     

ना.  अल्पशी संधी , रिघाव , वाव , शिरकाव हात शिरकणे .

चंचुप्रवेश     

 पु. अल्प शिरकाव होणें ; किंचित पगडा बसणें ; थोडीशी वाट , वाव मिळणें ; थोडा हात शिरकणें . त्याचा बंदोबस्त चांगला यामुळें राज्यांत कोणाचा चंचुप्रवेश होत नाहीं . [ सं . चंचु + प्रवेश ] म्ह० चंचुप्रवेशे मुसलप्रवेश := चोंच खुपसण्याइतकी जागा मिळाली पुरे कीं हळू हळू मुसळ जाण्याइतकी मोठी जागा करतां येते . प्रथम थोडासा अवकाश मिळाला म्हणजे तेवढयावर जास्त जागा मिळवितां येते ; भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी या अर्थी . चंचुप्रवेश करणें - थोडासा हात घालणें , आंत किंचित शिरकाव करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP