Dictionaries | References च चकला Script: Devanagari See also: चाका Meaning Related Words चकला हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : वेश्यालय, चौका चकला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 3 Amongst beggars. The practice of taking one's stand early in the morning, anticipating other beggars: also the alms asked or given in this connection. Ex. आज माझा च0 आहे or म्यां च0 केला; मला च0 द्या. चकला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A division of country comprising several परगणे. A stall or stand of a shroff. चकला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ अनेक परगणे मिळून बनलेला देशाचा विभाग . २ शहराचा भाग ; पेठ ; मोहल्ला . ३ शहराच्या , महालाच्या विशिष्ट भागांतील खटले चालविण्याची जागा , कोर्ट , कचेरी ; पेठेची , वार्डाची मॅजिस्ट्रेट कचेरी ; कोतवाली . ४ सराफ कट्टा . ५ अट्टा ; तळ ( मजूर , गाडया , जनावरें यांचा ); खुंट . ६ ( भिक्षेकर्यांत ) अगदीं सकाळीं भिक्षा मागण्याकरितां ठराविक ठिकाणीं उभें राहण्याची पध्दत , वहिवाट . आज माझा चकला आहे . ७ अशा ठिकाणीं मागितलेली , दिलेली भिक्षा . म्यां चकला केला . मला चकला द्या . [ सं . चक्र ; प्रा . चक्कल ; हिं . चकला ] पु. ( राजा . ) एक हलक्या प्रकारचें गर्भसुती वस्त्र . [ हिं . ]- पु . ( सोनारी ) जरींतून काढलेली चांदी . पु. ( कों . राजा . ) अनेक प्रकारचीं फुलें वगैरे कोरलेली पट्टी ; दागिन्यावर टीक अगर फुलें उठविण्याचा सोनाराचा ठसा . [ हिं . चकलना = दाबणें ; वर दाब टाकणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP