Dictionaries | References च चकार Script: Devanagari See also: चकारा , चकारी Meaning Related Words चकार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The name of the letter च. 2 A cant term for two án̤ás or ⅛th of a rupee, च representing चवल. चकार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री . ( सांकेतिक ) चवली ; दोन आण्याचें नाणें ; ( पावलीबद्दल पकार - रीं असाहि संकेत आहे . ) ही दक्षिणा कांहीं चकारी पकारीवर भागावयाची नाहीं . किमानपक्षीं बाण ( ५ ) संख्या तर खरी . - मराठीची सजावट १ . ५४ . [ म . च = चवल + कार ]वि. ( व . ) चलाख . पु. च हें अक्षर . [ सं . च + कृ ]०शब्द पु. किंचितहि भाषण ; एक अक्षरसुध्दां ; अवाक्षर ; शब्द ; व्यक्त उदगार ( निषेधार्थी प्रयोग ). घरांत मोठमोठया गोष्टी करतोस सभेंत चकारशब्द तोंडावाटे निघावयाचा नाहीं . याप्रमाणें तो दिवस गेला , आण्णासाहेबांनी त्यासंबंधानें एक चकार शब्दहि काढला नाही . - यशवंतराव खरे . [ म . चकार ( घ्व . )+ शब्द ] चकार A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 च—कार m. 1.m. the letter or sound च. ROOTS:च कारच—कार m. 2.m. the particle च, [Pāṇ. 2-3, 72] ; [Kāś.] ROOTS:च कार Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP