Dictionaries | References

चक्का दहीं

   
Script: Devanagari
See also:  चक्का

चक्का दहीं     

पुन . १ दह्याचा एक प्रकार ; घट्ट किंवा सारखें दाट विरजलेलें दूध ; सुरीनें कापण्याजोगें दहीं ; श्रीखंडाच्या उपयोगी दहीं . चक्कदहीं , मसाल्याचे खमंग तांदूळ ... - मृ ३ . २ ( संकेत ) यथेष्ट व मिष्टान भोजन . आज चक्का कोणीकडे धरला . [ हिं . चक्कन = दाट ; चक्का = दहीं ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP