Dictionaries | References

चक्री फिरविणें

   
Script: Devanagari

चक्री फिरविणें     

[चक्री=पागोटे] १. पगडी फिरविणें
बाजू बदलणें
एक पक्ष सोडून दुसर्‍या पक्षास मिळणें. २. पागोटे वगैरे बांधून, कपडे सरसावून, लढण्यास सिद्ध होणें
कंबर कसून आव्हान स्‍वीकारणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP