Dictionaries | References

चळक

   
Script: Devanagari

चळक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A pile.
   .

चळक

  स्त्री. १ टोळी ; मंडळी ; जमात ; झुंड ; समुदाय ; जमाव . २ पावसाचा वर्षाव ; मोठी पर्जन्यवृष्टि ; पावसाची सर . ( क्रि० येणें ; पडणें ). ३ जोराचा प्रवाह ; लोंढा ; पूर ( एखाद्या रसाचा किंवा पदार्थाचा ). ४ धाड ; हल्ला ; मुसंडी ; झपाटयानें येणें , जाणें ( घोडेस्वार , मनुष्यें , जनावरें , कुत्रीं इ० नीं ). ५ रास ; ढीग . चळथ पहा . [ सं . चल ] सामाशब्द -
०धार वि.  सरीवर सरी येणारा ; मुसळधारेप्रमाणें ( पाऊस ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP