Dictionaries | References च चळण Script: Devanagari Meaning Related Words चळण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. चलनवलन ; हालचाल ; जिवंतपणा . जोंवरीं चळण गा तोंवरी म्हणती माझा । - तुगा ३५१ . [ सं . चलन ]०वळण न. १ चलनवलन ; हालचाल ; काम . २ चालचलणूक ; वागणूक ; आचरण . संपत्ति आल्यापासून त्याचें चळणवळण फिरलें . [ सं . चलनवलन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP