Dictionaries | References

चवाळें

   
Script: Devanagari

चवाळें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   cavāḷēṃ n A web divisible into four पंचे. 2 A coarse blanket, composed of two breadths. It is square and small, and thus it differs from कांवळा. 3 C The poles and ropes by which four men carry a load. 4 Used expletively after गवाळें.

चवाळें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A web divisible into four पंचे. A coarse blanket.

चवाळें

   १ चवाळ पहा . २ ही दोन पट्टयांची जाडीभरडी घोंगडी चौरस असून लहान असते . हाच कांबळयांत व यांत फरक आहे ; लहान उणाख घोंगडी . एक नवारीची खाट , त्यावर चवाळयासारखें कांहीं तरी टाकलेलें . - वज्रघात ८७ . ३ ( कों . ) ज्यांच्या साहाय्यानें चार माणसें ओझें नेतात ते वासे आणि दोर्‍या ; धोंडा इ० उचलून नेण्यास वांशास दोरी बांधून करतात तें साधन . ४ चार माणसें ( दगड इ० ) ओझें उचलून आणतात ती क्रिया . ५ गवाळें या शब्दानंतर शब्दपूरणार्थ उपयोग . ६ ( व . ) बैलाच्या पाठीवर घालण्याची झूल . आमचें चवाळें हरवलें . [ चौ + आळें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP