Dictionaries | References

चाचर

   
Script: Devanagari

चाचर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारचा राग   Ex. चाचर हा वसंत ऋतूत गायला जातो.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benচাঁচর. চাঁচরি
gujચાંચર
hinचाँचर
kasچانٛچَر
kokचाँचर
malചാഞ്ചര
oriଚାଁଚରୀ ରାଗ
panਚਾਚਰ
sanचाञ्चरः
tamசாஞ்சர்
telచంచారరాగం
urdچانچر , چانچری

चाचर

  न. मच्छर ; चिलट .
  स्त्री. १ बोलतांना अडखळण्याची क्रिया , खोडी ; बोलतांना लागणें ; बोबडी . किंबहुना सात्विका आठां । चांचरु मांडतां उमेठा । - ज्ञा १८ . १६०६ . [ का . चच्चर = घांई , गडबड . तुल० सं . चर अभ्यास ] २ घेरी ; तोल जाणें . व्याकुळ निर्बळ चाचर जाउनि कामिनि काय वदे सखियांला । - अकक २ . - बस्वलिंग , द्वादशमास १४ .
  स्त्री. काळजी ; रक्षण . पोरा चाचर चाकरासि कथुनी दारा समूदायसीं । - आनवरस चरित्र ६ . [ का . चच्चर = काळजी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP