Dictionaries | References

चाती

   
Script: Devanagari

चाती

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   as prepared to be rolled out; a cake or pat of some other similar things. 2 The whirler of a spinning wheel: also the iron spike infixed: also such a circular plate used separately for drawing or twisting threads: also any pin or spindle or bobbin for winding.

चाती

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A flat and circular piece. The whirler of a spinning wheel.

चाती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कातलेले सूत ज्यावर गुंडाळले जाते ती चरख्यातली सळई   Ex. या चरख्याची चाती तुटली आहे
HOLO COMPONENT OBJECT:
चरखा
MERO STUFF OBJECT:
लोखंड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टकळी चात
Wordnet:
asmটাকুৰি
bdजेन्थेरनि सलथा
benটাকু
gujત્રાક
hinतकला
kanಕಲಿ
kasیٔنٛدٕر تُل
malറാട്ടില്‍ നൂല്‍ നൂല്ക്കുന്ന കമ്പി
mniꯇꯔꯦꯡꯌꯣꯠ
nepबट्नेउटो
oriତକଡ଼ି
panਤਕਲਾ
sanतर्कुटी
tamஇராட்டையின்பற்சக்கரம்
urdتَکلا , ٹِکوا
   See : चकती

चाती

  स्त्री. १ छाप मारून नाणें पाडण्यासाठीं ( सोनें , रुपें , तांबें या धातूचा ) केलेला वाटोळा व चपटा तुकडा ; चकती . २ वजन म्हणून उपयोगांत येणारी ( शिसें इ० ची ) वाटोळी चकती . ३ लाटण्यासाठीं जी वाटोळी दामटी ( कणीक इ० ची ) करतात ती ; पोळी किंवा पिठाची वर्तुळाकार दामटी ; एखाद्या पदार्थाची थापटी , वडी , चकती , लाटी . ४ सूत काढण्याच्या रहाटाचें चाक ; त्या चाकाचा लोखंडी दांडा ; सूत काढण्यासाठीं , पीळ देण्यासाठीं पैशाला किंवा धातूच्या चकतीला अम्धोमध भोंक पाडून त्यांत दांडा घालून केलेलें यंत्र ; टकळी . ५ सूत भरलेली सुताची कांडी ; बॉबीन . [ प्रा . दे . चत्त ; म . चात पहा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP