Dictionaries | References

चामठा

   
Script: Devanagari

चामठा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cāmaṭhā m R A crawfish.

चामठा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A crawfish.

चामठा     

 पु. पावसाच्या अखेरीस काळा पडणारा खेंकडा .
 पु. ( राजा . ) नदींतील खेंकडा .

चामठा     

चामठा नदीत उतरणें
पावसाळ्याच्या अखेरीस ज्‍या खेकड्यांचा रंग काळा होतो त्‍यांना ‘चामठा’ म्‍हणतात. यावरून चामठा नदीत उतरणें म्‍हणजे पावसाळा संपणें असा कोकणात शेतकरी लोकांत समज आहे. पावसाळा चालू असेपर्यंत खेकडे शेतात राहतात
पण शेतातील पाणी आटून जाते
याकरितां त्‍यांस नदीचा आश्रय करावा लागतो.-खेळगडी, जुलै १३३९. पान ८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP