Dictionaries | References

चाळढाळ

   
Script: Devanagari

चाळढाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. एवढा माझा चा0 पांच रुपयांचा करावा; कसाही चा0 करून रुपये देऊन टाकावे.

चाळढाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  Removal of an embarrassment.

चाळढाळ     

 पु. १ चालढकल ; अडचण दूर करणें ; कसेंहि करून मागणी पुरविणें . एवढा माझा चाळढाळ पांच रुपयांचा करावा . कसाही चाळढाळ करून रुपये देऊन टाकावे . २ हालचाल जियेतें अळुमाळु । रूपागुणाचा चाळढाळु । ते भलतैसाही खेळु । लेखा आणि । - ज्ञा १३ . ९८५ . जयेसी पाहातां आळुमाळु । रूपागुणाचा चाळढाळु । परि असेल तैसाहि खेळ । आणीतसे रूपातें । - स्वादि १३ . ३ . ३८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP