Dictionaries | References

चाळाकुचाळा

   
Script: Devanagari

चाळाकुचाळा

  पु. उपद्वयाप ; भानगाड ; खोडी ; गडबड ; बंडखोरी . ' कोठेंही असतील तेथें लटकी राजकारणें करावें चाळाकुचाळा करावा च्योर लोक फोडावे .' - पेद २० . १०४ . ( चाळा + कु + चाळ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP