Dictionaries | References

चावट

   
Script: Devanagari

चावट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Tough, clammy, difficult of mastication--an article of food. 2 fig. That prates persistingly and tediously; that dwells tiresomely upon one subject or strain; that hangs and harps upon: also that babbles or blabs. 3 Slack or loose through wear or use--hinges, fixtures, machines.

चावट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Tough, clammy. That babbles.

चावट     

वि.  खोडकर , ग्राम्य , चाहटळ , चिटवळ , टारगट , चापकळ , फाजील , वात्रट , वाह्यात .

चावट     

वि.  चिवट ; वातड ; चावण्यास कठिण ( भक्ष्य पदार्थ वगैरे ). [ सं . चर्वण ; म . चावणें ]
वि.  १ बाष्कळ बडबड करणारा ; वात्रट ; तोंडाळ ; चघळ ; चहाटळ . चावट गोष्टींचीं प्रचारांतील पुस्तकें त्यास ( पालला ) आवडत नसत . - पाव्ह ८५ . २ तिरस्कारपूर्वक नापसंती दर्शविणारें , सलगींतल्या लहान माणसाला लावण्यांत येणारें उपपद . केव्हां चालविलें खडे खुपतिसें कोठें तुला चावटा । - देवीसुधा मनोरंजन जून १९२१ . ३ झीज झाल्यामुळें ढिलें अगर सैल झालेलें ( बिजागर्‍या , स्थावर माल , यंत्रें ). [ सं . वाचाट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP