Dictionaries | References

चिंतुसोनें

   
Script: Devanagari
See also:  छाप सोनें

चिंतुसोनें     

 न. विशिष्ट कस निदर्शित करण्याच्या छापाचें सोनें . चिंटु पटवर्धन या नांवाच्या सराफाची पेढी मुंबई येथें आहे ती सोन्याचा कस ठरवून छाप मारून देते यावरुन . ' शिक्षकानेंक स्वार्थत्याग केला पाहिजे असा घोष पूर्वी कधी काळीं सुरु झालेला आहे तो जशाचा तसा चिंतूसोन्याप्रमाणें अखंड टिकून आहे .' ... साहित्य धारा . - मोटे १६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP