Dictionaries | References

चिंतेच्या दगडावर दुःखाचा पर्वत कोसळला

   
Script: Devanagari

चिंतेच्या दगडावर दुःखाचा पर्वत कोसळला

   आधीच काळजीत असणार्‍या मनुष्‍यावर आणखी एखादी आपत्ति येणें
   गळवावर पुटकुळी. ततु०-गंडस्‍थोपरि पीटिका संवृत्ता।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP