Dictionaries | References

चिकटणें

   
Script: Devanagari

चिकटणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To stick or adhere to. 2 fig. To cleave unto; to be attached, addicted, devoted &c.

चिकटणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Stick or adhere to; cleave to; be devoted.

चिकटणें     

१ चिकटपणामुळें एक पदार्थ दुसर्‍या पदार्थांशीं संलग्न होणें . २ ( ल . ) एक पदार्थ दुसर्‍याच्या अगदीं जवळ येणें . २ ( ल . ) एक पदार्थ दुसर्‍याच्या अगदीं जवळ येणें . संपत्ति आली म्हणजे सोयरींधायरीं बळेंच येऊन चिकटतात . ३ एक पदार्थ , वस्तु दुसर्‍यास लागून असणें . माझें घर त्याच्या घरास चिकटून आहे . ४ खोडी संवय , व्यसन जडणें . त्याला विडीचें व्यसन चिकटलें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP