Dictionaries | References

चिथवणी

   
Script: Devanagari
See also:  चिथावणी

चिथवणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Exciting, stimulating, stirring.

चिथवणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वाईट गोष्ट करायला दिलेले प्रोत्साहन   Ex. त्याने जातीय दंगली घडवून आणण्यास चिथावणी दिली.

चिथवणी     

 स्त्री. १ ( वाईट गोष्टा करावयाला दुसर्‍यास दिलेलें ) प्रोत्साहन ; उत्तेजन . २ ( एखाद्याच्या विरुध्द दुसर्‍यास दिलेली ) उठावणी . ३ चिडविणें ; संतापविणें . [ चेतविणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP