Dictionaries | References च चूमभूल द्यावी घ्यावी Script: Devanagari Meaning Related Words चूमभूल द्यावी घ्यावी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हिशोबामध्ये केव्हां केव्हां नजरचुकीने भलताच आकडा पडण्याचा संभव असतो. याकरितां हिशोबाच्या शेवटी वरीलप्रमाणें शेरा मारून जर चूक असेल तर ती दुरूस्त करून वाजवी हिशोब असेल तो धरणें, अशी विनंति करण्याची पद्धति आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP