Dictionaries | References च चेरा Script: Devanagari See also: चेर Meaning Related Words चेरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cēra or cērā m A wild shrub or tree. It yields a gum, and its capsule is prickly, tripartite, sixseeded &c.Used only after the word फजिती in enhancement of it. See फजिती. चेरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. फजिती ; टवाळी ; हा शब्द फजिती या शब्दाला जोडून योजतात . फजिती चेरा = फजिती ; खूप फजिती . फजिती पहा . जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें । - तुगा २९५ . चेरा फार करूनि अश्व रथही हेरा परी झोडिले । - वामन , विराट ७ . ७० . [ जु . का . चेट = चेष्टा , थट्टा , गम्मत ] पु. एक रानटी वनस्पति . या झाडापासून एक प्रकारचा चिकट पदार्थ निघतो याचें कांटेरी बोंड असून त्याला तीन खापे असतात व आंत सहा बिया असतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP