Dictionaries | References

चोरटेंपाणी

   
Script: Devanagari

चोरटेंपाणी     

 न. गुप्तस्नान . मुंबई जवळच्या कांहीं शेतकरी लोकंत विवाहापूर्वी मुलगी ऋतुमती झाल्यास तिला चौथ्या दिवशीं गुप्तपणें स्नान घालतात त्यास म्हणतात . - मसाप १५ . १६६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP