Dictionaries | References च चोराचा माल चोरीस गेला तर हाक ना बोंब Script: Devanagari Meaning Related Words चोराचा माल चोरीस गेला तर हाक ना बोंब मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चोराजवळच्या सर्वच वस्तू दुसर्याच्या चोरून आणलेल्या असतात, म्हणून त्या चोरीस गेल्या तर त्याला त्याबद्दल मुळीच ओरड करतां येत नाही. त्याप्रमाणें अन्यायानें वागणार्या मनुष्यास अन्याय झाल्यास त्याला तक्रार करण्यास जागा नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP