Dictionaries | References च चौखूर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चौखूर A dictionary, Marathi and English | Marathi English | | from the four dugs. Rate this meaning Thank you! 👍 चौखूर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad With the four legs at once. Rate this meaning Thank you! 👍 चौखूर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb एकदम चारही पाय उचलून Ex. घोडा चौखूर दौडत होता. Rate this meaning Thank you! 👍 चौखूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. एकदम चारी पाय उचलून ( उडी मारणें , पळणें इ० ); चौखुरीं ( क्रि० उडणें , धांवणें , उडीमारणें , टाकणें ) चौखूर निघे त्वेषाची । घोड दौड संताजींची । - संग्रामगीतें १६ . घोडा चौखूर उडत चालला आहे . [ चौ + खूर ] ( वाप्र )०दूध ( गाईच्या , म्हशीच्या ) चारी सडांतील दूध काढणें ( गाईचें सड व खाटेचे खूर यांमधील कल्पित साम्यावरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे . )काढणें ( गाईच्या , म्हशीच्या ) चारी सडांतील दूध काढणें ( गाईचें सड व खाटेचे खूर यांमधील कल्पित साम्यावरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे . ) Rate this meaning Thank you! 👍 चौखूर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चौखूर दूध काढणें चारी सडांतील दूध काढणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP