Dictionaries | References

जगण्यांत जोंवर अर्थ आहे तोंवरच मरण्यांत अर्थ मौज आहे

   
Script: Devanagari

जगण्यांत जोंवर अर्थ आहे तोंवरच मरण्यांत अर्थ मौज आहे     

मरण हे अशावेळी यावे की त्‍यावेळी मनुष्‍याच्या हातून काही विशेष कार्य होत असते व त्‍याचे जीवन उपयुक्त असते. पुष्‍कळ दिवस निरुपयोगी आयुष्‍य घालवून मरण्यात काही अर्थ नाही. -कोल्‍हटकरांचा लेखसंग्रह.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP