Dictionaries | References

जयचंद

   
Script: Devanagari

जयचंद     

जयचंदची घोडचूक
जयचंद हा कनोजचा राजा होता. त्‍याचे व दिल्‍लीचा राजा पृथ्‍वीराज चव्हाण यांचे वितुष्‍ट आल्‍यावरून त्‍याने मोहमंद घोरीस बोलावून आणून व फितुरी करून पृथ्‍वीराजाचा ठाणेश्र्वर येथे पराभव करविला पण लवकरच त्‍याच्यावरहि तीच पाळी येऊन त्‍याचे कनोजचे राज्‍यहि गेले. यावरून, देशद्रोह, फितुरी यांस हा वाक्‍प्रचार योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP