Dictionaries | References

जराबाजरा

   
Script: Devanagari
See also:  जराबजरा , जराबादरा , बादरा

जराबाजरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jarābājarā or jarābādarā m Sundries, miscellanies, minor and non-descript articles. Ex. हा ज0 घेउनि आला गडी ॥.

जराबाजरा     

 पु. किरकोळ वस्तु ; सटरफटर ; लहान सहान गोष्टी . ऐवज व चीजवस्तु गेलेलें जराबाजरा घेउनि आला घरीं । नाहीं सुपटोपली वैकुंठिं तागडी । - राला १६ . २ कणन कण ; एकूणएक वस्तु . इनामाचें जराबजरा पावते कीजे . - रा १५ . १६४ . - वि . ईषन्मात्र ; किंचित ; थोडकीशीहि ( चूक , अंतर इ० ). मी बोली केली आहे यांत जराबाजरा अंतर पडल्यास सर्कारचा गुन्हेगार . [ फा . झर्रा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP