Dictionaries | References

जांभाळी

   
Script: Devanagari
See also:  जांभई , जांभळी

जांभाळी     

 स्त्री. निद्रा , आळस इत्यादीमुळें तोंड पसरून निघणारा दीर्घ श्वास . ( क्रि० घेणें ; देणें ). जांभळी हा शब्द वर्‍हाडांत रूढ आहे . [ सं . जंभा , प्रा . जंभा , जंभाइअ ; हिं . जंभाई ] म्ह० सहा महिन्याची जांभई = दीर्घसूत्रीपना ; कोणतेंहि काम लांबणीवर पडण्याचा प्रकार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP