Dictionaries | References ज जांवयाचा बेटा, करडयीचा पेटा Script: Devanagari Meaning Related Words जांवयाचा बेटा, करडयीचा पेटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जावयाचा मुलगा हा करडीच्या पेट्याप्रमाणें फार मोहक वाटतो. जावयाचा मुलगा हा आपल्या मुलीचा मुलगा असल्यामुळे व तो आपल्या घरी तात्पुरता राहावयास आलेला असतो म्हणून फार आवडता असतो व त्याचे लाड अधिक केले जातात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP