Dictionaries | References ज जायची आडवी रात, उद्याची कोणी करावी बात Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जायची आडवी रात, उद्याची कोणी करावी बात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मध्ये सबंध रात्र जावयाची असतां उद्यां काय होईल त्याबद्दल नक्की कोणास सांगता येणार आहे. तेव्हां कशाला पुढची काळजी? केव्हां काय होईल त्याचा नेम नाही भविष्यकाळ हा अज्ञात आहे. तु०-‘आता कशाला उद्याची बात !’ -माणूस (सिनेमा). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP