Dictionaries | References

जाळावीण कढ नाहीं, मायेवीण रड नाहीं

   
Script: Devanagari
See also:  जाळावांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं

जाळावीण कढ नाहीं, मायेवीण रड नाहीं     

ज्‍याप्रमाणें पाण्याखाली विस्‍तव असल्‍याशिवाय ते उकळत नाही त्‍याप्रमाणें खरे प्रेम असल्‍याशिवाय दुसर्‍याबद्दल कळवळा येत नाही, दया वाटत नाही, किंवा दुःखहि होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP