Dictionaries | References ज जिअणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जिअणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. जिवणें ; जगणें . तनु जाली म्हातारी । जिआवें दीसु दोनि च्यारीं । - शिशु १३७ . बरें मी मेल्यानें जिउनि मिथिळे काय रहसी । - अनंतकविकृत सीतास्वयंवर ७५ . [ सं . जीव - जीव ; प्रा . जीअ , जीवन ; प्रा . जीअण ] जिआलें - न . जीवन ; आयुष्य ; जिणें . तुआं स्नेहो सांडिलें । तरी जळों हें जिआलें । - शिशु १०१ . [ सं . जीव + आलय ] जिउ , जिऊ - पु . १ जीव ; प्राण . त्राहेत्राहे जाला हा जिउ । - होला १० . २ प्राणी ; जीवजंतु . [ सं . जीव ; प्रा . जीअ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP