Dictionaries | References

जिभई

   
Script: Devanagari

जिभई

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   which raise the माग or loom alternately.

जिभई

  स्त्री. १ मागावर कापड विणतांना तें ताठ वसवावयाची पट्टी , कामटी . ( या पट्टीच्या टोकांना कापड दाबून त्यास हा ताठपणा आणतात ). २ ( कांहीं ठिकाणीं ) ज्या दोन दोर्‍यांनीं मागाच्या वह्या आलटूनपालटून उचलल्या जातात . अशा दोन बाजूच्या दोर्‍या . [ जीभचें लघुत्वरूप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP