Dictionaries | References ज जिराईत Script: Devanagari See also: जिराइती , जिरात , जिरायत , जिरायती Meaning Related Words जिराईत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Land appropriated to or fit for agriculture; as disting. from बागाईत Garden land: also land cultivated; cornfields: also produce of fields as disting. from बागा- ईत Produce of gardens or plantations. जिराईत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Relating to field or their crops-the tax, the survey &c. Fit for agricultureland. Raised on arable land.n Arable land; land cultivated; also produce of field. Opp. बागाईत. जिराईत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. जिरायत , पावसाळी पिकाखालील जमीन , लागवडीतील जमीन , शेत जमीन . जिराईत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective विहीर किंवा पाटबंधार्याच्या पाण्याशिवाय केवळ पावसाच्या पाण्यावर पिकणारी(जमीन) Ex. त्याच्याकडे चार एकर जिराईत जमीन आहे.. MODIFIES NOUN:शेत ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:जिरायत जिरायती कोरडवाहू जिरातWordnet:kanಮಳೆಯನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದ kasخۄشٕک زمیٖن kokवांयगणी See : कोरडवाहू जमीन जिराईत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ शेतांतील पिकांसंबंधीं ( सारा , पाहणी इ० ). जिराइती वसुल - पाहणी . २ शेतीच्या कामाची ; शेतीला योग्य अशी ( जमीन ). ३ लागवडीच्या जमिनीवर उत्पन्न केलेलें . ४ पावसावर पिकणारी ; कोरडवाहू ( जमीन , पीक ). ५ उपर्या ( मुसलमान किंवा कोणताहि परका माणूस - जो हिंदु लोकांत राहून त्यांच्या चालीरितीप्रमाणें वागतो असा ). याच्या उलट बागायती = अम्सल ; मूळचा . [ अर . झिराअत ]०गांव पु. जेथें बागा अथवा रब्बीचें पीक होत नाहीं असा गांव . जिरांईत , जिरांयत - न . १ कोरडवाहू शेतीला योग्य अशी जमीन ; याच्या उलट बागायत . २ लागवडींतली जमीन . ३ धान्याचीं शेतें - जमीन ; ह्या जमीनींतील उत्पन्न . याच्या उलट बागाईत = मळयांतील झाडें वगैरेचें - उत्पन्न ; माळवद . ऐसें आमुचें बागाईत । वरकड तुमचें जिराईत । - मध्य ४०२ . ४ केवळ पावसावर पिकणारें शेतपीक . [ अर . झिराअत ] जिरायत , जिरातखाना , जिरादखाना - पु . धान्याचें कोठार ; सरकारी धान्याचें कोठार ; अठरा कारखान्यांपैकीं एक . Related Words जिराईत خۄشٕک زمیٖن ಮಳೆಯನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದ वांयगणी जिराईत जमीन बारानी കൊഴുപ്പ് മിശ്രിതമായ dry crop dry crop land ढेपपहाणी कोरडवाहू कोरडवट अठरा कारखाने कोरडवावू कोरवाहू पीरान जिरात कोरडवाव कोरडवाही जिरायत तरम दांताळ जिरायती लायक ढेंप ढेप crop जिराइती कास अठरा नांगर शेत जमीन नागर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP