Dictionaries | References

जिरीं

   
Script: Devanagari
See also:  जिरें

जिरीं

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Cumin-seed. जिरूं n A grain of it.

जिरीं

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Cummin-seed.
जिरूं   A grain of it.

जिरीं

  न. एकप्रकारचें सुवासिक धान्य . याचा मसाल्यांत उपयोग करतात हें रक्तशोधक व दाहशामक आहे . [ सं . जीर ; फा . झीरा ; हिं . जीरा ; बं . जीरे ] जिरूं - न . जिर्‍याचा दाणा . जिरूंमिरूं - न . जिरें व मिरें इ० मसाल्याच्या सामानाला व्यापक शब्द ; किराणा जिन्नस . जिरेपाक - पु . जिरें वगैरे घातलेला एक प्रकारचा पौष्टिक पाक , औषध . जिरेसाळ - स्त्री . एका जातीचें भात ; जिरवेल पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP