Dictionaries | References

जिसकी लाठी, उसकी भेंस

   
Script: Devanagari

जिसकी लाठी, उसकी भेंस

   [भेंस=म्‍हैस] ज्‍याच्या मनगटात किंवा काठीत पराक्रम असेल त्‍याची म्‍हैस. तो म्‍हशीला आपल्‍याकडे नेतो. जबरदस्‍त मनुष्‍य आपली सत्ता कोणत्‍याहि गोष्‍टीवर स्‍थापन करतो व त्‍याच्यापुढे दुसर्‍या कोणाचे चालत नाही. तु०-मारील त्‍याची तलवार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP