Dictionaries | References ज जुजरुसी Script: Devanagari See also: जुजरशी , जुजरसी , जुजरुशी Meaning Related Words जुजरुसी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ काळजी ; चिंता ; लक्षपूर्वक शुश्रुषा ( प्राण्यांची , पदार्थांची ). ( क्रि० ठेवणें ; राखणें ; करणें ; पाहणें ). २ बारीक चौकशी . शहरचे दरवाजे तीन चार खुले ; तेथें गाडदी ठेऊन . येणार्या जाणार्याची जुजरसी बहुत आहे . - रा ५ . ९९ . ३ काळजीपूर्वक व्यवस्था , संपादणी ( काम , धंदा यांची ). [ फा . जुझ्र्सी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP